
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यानं तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. तब्बल चार वर्ष चार महिन्यांनी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं म्हटलं आहे.
Please Share and like us: