
ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग येथे, शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. एस. चवाथे, शिक्षण व महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी, शिपाई सुरेश शिंदे, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
Related posts:
ठाणे महानगरपालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ई ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित : आयुक्त सौरभ राव
April 2, 2025ताज्या बातम्या
पाणी बील थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा होणार खंडित
March 28, 2025ताज्या बातम्या
मुबलक आणि स्वच्छ पाण्याचे ठाणेकरांचे स्वप्न लवकर होणार पूर्ण ; अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा
March 22, 2025ताज्या बातम्या
Please Share and like us: