
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे, असा गंभीर आरोप करत राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट ) खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केली.
Please Share and like us: