
ऐन निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का. ठाण्यात शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या प्रभागातील शाखाप्रमुख वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Please Share and like us: