
ठाणे । दत्ताराम गवस (बाळा) यांची शिवसेना ठाणे लोकसभा सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या आनंदाच्या प्रसंगी खासदार नरेश मस्के, माजी महापौर अशोक वैती, मनोहर गाढवे,, मनोज शिंदे राजेंद्र साप्ते, ॲड. प्रियांका संगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरउपस्थित होते.या आनंदाच्या प्रसंगी खासदार नरेश मस्के, माजी महापौर अशोक वैती, मनोहर गाढवे,, मनोज शिंदे राजेंद्र साप्ते, ॲड. प्रियांका संगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरउपस्थित होते.
Please Share and like us: