
15 मे 2025 रोजी सकाळी 05:29 वाजेपर्यंत नागरी विमानसेवांसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली 32 विमानतळे आता पुन्हा नागरी विमानसेवांसाठी खुली करण्यात आली आहेत.
ही विमानतळे तत्काळ प्रभावाने नागरी विमानसेवांसाठी उपलब्ध आहेत.
प्रवाशांना त्यांच्या विमानसेवेची सद्यस्थिती संबंधित विमान कंपन्यांकडून थेट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नियमित अद्ययावत माहितीसाठी विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे.
Please Share and like us: