
HSC Exam Result 2025: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज निकालाच्या स्वरूपात मिळणार आहे. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत झाली होती. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत झाली. दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
दुपारी 1 नंतर https://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे
Please Share and like us: