ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ७ कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आरोग्य सहायक (पुरुष) या पदाचे पदोन्नती आदेश आज, दि. 4 एप्रिल, 2024 रोजी देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सभागृहात पदोन्नती आदेश देताना कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आरोग्य सहाय्यक पुरुष यांचे रिक्त पदांवर आरोग्य सेवक पुरुष संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता यादीच्या अनुषंगाने 7 आरोग्य सहाय्यक यांना पदोन्नती देण्यात आली. आरोग्य सहाय्यकांपैकी दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी

Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ