
ठाणे : (दि. 24) ‘आरटीई 25 % प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते कि सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.24 मार्च, 2025 या तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस दि. 1 एप्रिल, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
प्रतिक्षा यादी टप्पा क्र. 1 मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्या बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे. तसेच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केलेआहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ