
असा आहे कार्यक्रम
➤ 10 नोव्हेंबर 2025 – उमेदवारी अर्ज दाखल करणे
➤ 17 नोव्हेंबर 2025 – शेवटची मुदत – उमेदवारी अर्ज दाखल करणे
➤ 21 नोव्हेंबर 2025 – उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख
➤ मतदानाचा दिवस – 2 डिसेंबर 2025
➤ मतमोजणी – 3 डिसेंबर 2025
31 जानेवारी 2026 च्या आत सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे महानगरपालिका निवडणूक होतील असे हि निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले
——
Please Share and like us: