ठाणे | ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार कमल भगवानराव गोरे हे सोमवारी, दि.23 जून 2025 रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 10 वाजता प्रचितगड शासकीय निवासस्थान मुंबई येथून मोटारीने जिल्हा परिषद ठाणेकडे प्रयाण. 10.50 वाजता जिल्हा परिषद ठाणे येथे आगमन व राखीव. 11 वाजता विविध विकासकामांची आढावा बैठक. (स्थळ-जिल्हा नियोजन समिती सभागृह, ठाणे)
दुपारी 01 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह ठाणे येथून मोटारीने अंजूर गाव भिवंडी, जि. ठाणे कडे प्रयाण. 01.45 वाजता अंजूर गाव, भिवंडी येथे आगमन व राखीव.

Please Share and like us: