
ठाणे ( दि. 2 जुलै 2025) ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण आतापर्यंतचे एकूण रुग्ण 112 रुग्ण कोरोना बाधित झाले असून ७१ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण तर रुग्णालयात दाखल रुग्ण – एकूण १३ – (प्रकृती स्थिर)
(त्यापैकी १० खाजगी रुग्णालयात आणि ०३ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल.)
गृह विलगीकरण – २७ रुग्ण (प्रकृती स्थिर)
Please Share and like us: