ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज शनिवारी ( 24 मे 2025 ) रोजी 9 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण आता पर्यंत एकूण 19 विविध रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
● रुग्ण :
# आजचे कोरोना रुग्ण – 09
# एकूण कोरोना रुग्ण – 19
● उपचार :
# रुग्णालयात दाखल रुग्ण – 01 (खाजगी रुग्णालय)
# मृत्यू – 01 (सहव्याधी)
गृह विलगीकरण – 17 रुग्ण (प्रकृती स्थिर)
(मृत रुग्णाविषयी – 21 वर्षांचा तरुण, गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे रुग्णालयात गुरुवारी दाखल होता. काल रात्री त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आज सकाळी निधन झाले, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.)
Please Share and like us: