
नवी दिल्ली, 9 मे 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:
“पंतप्रधान @narendramodi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री @rajnathsingh, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.”
Related posts:
ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काळू धरण महत्वपूर्ण काळू धरणासाठी जमिन संपादनाला गती ...
April 15, 2025राजकारण
’पुन्हा शिवाजीराजे भोसले!’: शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी! महेश मांजरेकर ‘पुन्हा शिव...
May 2, 2025ताज्या बातम्या
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी
April 5, 2025ताज्या बातम्या
Please Share and like us: