
ठाणे, (दि.25 ) मोटार वाहन कर जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूली योग्य असलेल्या रक्कमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी खाली निश्चित केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत.
या कराची थकबाकी दि.02 मे 2025 पूर्वी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण, बिर्ला कॉलेज जवळ, सह्याद्री नगर, चिकणघर, कल्याण (प.) – 421301 यांच्याकडे देण्यात आली नाही तर ही वाहने दि.05 मे 2025 रोजी ई-लिलावाद्वारे विकण्यात येतील. ई-लिलावाच्या दिनांकानंतर थकबाकीदारस वाहनाचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकर राहणार नाही. अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधीन राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
ई-लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनाचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत :-
MH43BA1035, MH02CR4012, MH05AZ1469, MH04G8371, MH04DD4764, MH04DD9516, MH05AZ0995, MH05CP3552, MH05Z6466, MH05BG8862, MH05Z4610, MH05Z8881, MH05Z6063, MH05BG0447, MH05BG5572, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, MH05BG4544, MH05CG8177, MH04V0045, MH05K0955, MH03BT1713, MH05CG6895, MH05CP2706, MH05Z7706, MH05DQ8165, MH05AS5072, MH05CG4685, MH05DL7106, MH05CG2946, MH03AK3768, MH05BG0026, MH05BG0356, MH05BH4994, MH05R8508, MH05BH3699, MH05Z6346, MH05DW4144, MH02AJ0841, MHO5AN7552.