
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत तृणमूल काँग्रेस 117 जागांवर आघाडीवर असताना भाजपने 160 जागांवर आघाडी घेत राज्यात मोठी मुसंडी मारली आहे.
सर्वाधिक चर्चेची भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या १५५८ मतांनी पिछाडीवर असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.